TET प्रकरणी विधानभवनासमोर Dada Bhuse यांच्याविरोधात आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील विधानभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र झालं आहे… टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात संताप व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली… मंत्री भुसे समोरच हे आंदोलन करण्यात आल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती… दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे… या घटनेमुळे विधानभवन परिसरात सुरक्षाही वाढवण्यात आली आहे…

संबंधित व्हिडीओ