मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आम्ही पाठिंबा देऊ, असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आम्ही पाठिंबा देऊ, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे चक्क फडणवीसांसाठी बॅटिंग करतायत आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट करतायत.पण कालपर्यंत उठता बसता फडणवीसांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना अचानक फडणवीसांचा पुळका का आलाय. पाहुयात.