Kalyan Crime News| गाडी पार्क करण्यास मनाई केल्यानं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

कल्याणमध्ये रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण. गाडी पार्क करण्यास मनाई केल्यानं.रुक्मणी बाई हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण.पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू.ही घटना सिसीटीव्हीत कैद झालीय.

संबंधित व्हिडीओ