पेट्रोल-डिझेल जपून वापरा… पुढचं एक वर्ष सोनं खरेदी करू नका…आणि परदेश दौरे टाळा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलेलं हे आवाहन सध्या चर्चेचा विषय ठरतंय… आखातातील वाढता तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेवरचा दबाव आणि महागाईचं संकट… या पार्श्वभूमीवर मोदींनी तब्बल १५ मोठी आवाहन केली आहेत… मात्र या सल्ल्यावरून राजकीय वातावरणही तापलंय… नेमकं मोदींचं आवाहन काय आहे… त्यामागची कारणं काय आहेत… पाहुयात या रिपोर्टमधून..