Special Report| मंत्री महोदय PM मोदींचा सल्ला ऐकणार? मंत्र्यांच्या ताफ्यांचा अवाढव्य खर्च कमी होणार?

पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलची बचत करण्याचं आवाहन केंलय.. मात्र हे आवाहन राज्यातले मंत्री आणि नेते मंडळीसुद्धा पाळणार का? कारण मंत्र्यांच्या ताफ्यावरही अव्वाच्या सव्वा खर्च केला जातोय. त्यामुळे मंत्री महोदय देखील मोदींच्या सल्ल्याचं अनुकरण करणार की हा सल्ला फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच होता..पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ