KDMC स्थायी समिती सभेत पत्रकारांना मज्जाव, मान्यता पत्र असूनही पत्रकारांना प्रवेश नाकारला

केडीएमसी महासभेत माध्यमांना प्रवेशबंदी.केडीएमसी स्थायी समिती सभेत पत्रकारांना मज्जाव.मान्यता पत्र असूनही पत्रकारांना प्रवेश नाकारला. स्थायी समिती दालनाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांचं ठिय्या आंदोलन.

संबंधित व्हिडीओ