Ketan Agarwal | आम्ही सिया गोयल किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत नाही, आरोपी चेतनच्या काकांची प्रतिक्रिया

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात आरोपी चेतनच्या काकाची प्रतिक्रिया समोर आली.उदाराम चौधरी असं त्यांचं नाव असून त्यांनी सिया किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत नसल्याचा दावा केलाय. आमच्या मुलाला हत्या प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ