स्वीक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. त्यामुळे आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला closure report कोर्टाकडनं फेटाळण्यात आलाय. सोमय्या यांच्या विरोधात आरोपांची अधिक चौकशी आवश्यक आहे असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे.