कोल्हापूर- अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे.सांगली कोल्हापूर हद्दीवरील अंकली पुलावर हे आंदोलन होणार आहे.सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरु होईल.स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि विविध संघटना राजकीय पक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत