Kolhapur| क्लासेस,स्टडी रुम्सवर महापालिकेची धडक मोहीम; 80% क्लासेस विनापरवाना, याचसंदर्भातला आढावा

लखनऊमधील कोचिंग क्लासेसमधील आगीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात प्रशासन सतर्क झालं आहे.महापालिका आणि अग्निशमन विभागाने संयुक्तरित्या शहरातील क्लासेस आणि स्टडी रूम्सची तपासणी सुरू केली आहे.या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.तब्बल ८० टक्के क्लासेस विनापरवाना चालवले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.अनेक ठिकाणी अग्निशमनाच्या मूलभूत सुविधा नसल्याचंही दिसून आलं आहे.

संबंधित व्हिडीओ