Krushna Andhale नाशिकमध्ये?, नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल; CCTV तपास सुरू, NDTV मराठीने घेतलेला आढावा

संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा करण्यात येतोय..आज सकाळी गंगापूर रोड परिसरात दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय.. एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आलाय.नाशिक पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.. शिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरु झालाय.सीसीटीव्ही फुटेज NDTV मराठीच्या हाती लागलंय...

संबंधित व्हिडीओ