राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार प्रश्न तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पडलाय.कारण विविध ठिकाणी तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिलाय. तर काही ठिकाणी महायुती एकत्रच निवडणुकांना सामोरे जाणार आहे.यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी मोठं पालिका निवडणुकासंदर्भात मोठं विधान केलंय.तर मुश्रीफांनीही जमेल तिथं महायुती आणि जमेल तिथं स्वबळावर लढणार असल्याचं मोठ विधान केलंय..