माहीम कोळीवाड्यामध्ये शिमगा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज रंग होळी सजवली असून यासाठी विविध रंगांचे फुगे वापरण्यात आले आहेत. होळीचा मान देखील काढण्यात आला आहे. ही रंगोळी नेमकी का खेळली जाते , नेमकी ही काय प्रथा आहे या यासंदर्भात येथील नागरिकांची संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी