मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना नोटीस. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह आरोपींना नोटीस.'तपासातील त्रुटीवरुन आरोपींना सोडता येणार नाही'सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी. पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेलं आव्हान