कृष्णा आंधळेला जागेवर जेरबंद करायला पाहिजे.त्याचा ताबडतोब बंदोबस्त करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.तसंच धनंजय मुंडे यांना देशमुखप्रकरणी सहआरोपी करा अशी मागणीही जरांगेंनी केली.