महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. यंदाचा वर्धापन दिन हा रायगडाच्या पायथ्याशी साजरा करण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. यावेळी ते काही महत्वाच्या घोषणाही करणार आहेत. दरम्यान, आज दुपारी सगळे नेते, पदाधिकारी रायगडाकडे जायला निघणार आहे....