कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी येथे एका दुकानाच्या मालकीवरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्व कागदपत्रे मराठी कुटुंबाकडे असतानाही परप्रांतीय कुटुंब दुकानावर दावा करत आहे. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.