Dahi Handi celebrations have gripped Mumbai! NDTV Marathi brings you a special report, capturing the excitement and energy from various locations across the city. Watch our comprehensive coverage to see the best human pyramids and joyful festivities that mark this beloved festival in Maharashtra. (मराठी) मुंबईत यंदाच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. NDTV मराठीने मुंबईतील विविध ठिकाणांचा आढावा घेत या थरारक उत्सवाचा उत्साह कॅमेऱ्यात कैद केला आहे. या खास रिपोर्टमध्ये मुंबईतील दहीहंडीचा जल्लोष आणि थरारक क्षण पाहा.