Mumbai मध्ये 75 कोटींच्या Drugs जप्तीची कारवाई; ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त, वाझेवाल चौधरी ताब्यात

मुंबईत 75 कोटींचं ड्रग्ज जप्त करत साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.मुंबई पोलिसांच्या झोन 10 ने ही मोठी कारवाई केलीय... याप्रकरणी ड्रग्ज तस्कर वाझेवाल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. त्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त केलाय.साकीनाका परिसरात एक ड्रग्स पेडलर सापडला होता.. त्याचा मागोवा घेत पोलिस ड्रग्ज कारखान्यापर्यंत पोहोचले.. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ