Mumbai Rain| मुंबईतल्या पावसानं तलावातील पाणी पातळीत वाढ, सात तलावांतील पाणीसाठा 8.12 टक्क्यांवर

मुंबईला मुसळदार पावसानं झोडपलंय...मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी पातळीत वाढ झालीय...मात्र तरीही मुंबईकरांवर पाणीटंचाईची चिंता कायम आहे...मुंबईच्या सात तलावांतील पाणीसाठा 8.12 टक्क्यांवर आहे...गेल्या वर्षी यावेळी पाणीसाठा ४३.४६ टक्क्यांवर होता...अप्पर वैतरणा तलावात अद्यापही शून्य उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झालीय.

संबंधित व्हिडीओ