Nashik Crime News | डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट, पती डॉ.निलेश जेजुरकरवर गुन्हा दाखल

सरकारी डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर पत्नीला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NDTV मराठीने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली होती.आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी स्वतःला संपवलं होतं.पती निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते यासोबतच त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे मनिषा यांनी जीवन संपवल्याचा नातेवाईकांनी आरोप केला होता.डॉक्टर निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

संबंधित व्हिडीओ