विधानपरिषद निवडणुकीतील भाजप पक्षाचे बंडखोर गणेश गीते नॉट रिचेबल. माघार घेण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना गणेश गीते आक्रमक.गणेश गिते भाजप मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय. भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या गणेश गीते यांनी भरला आहे अपक्ष उमेदवारीचा फॉर्म. त्यांची माघार होणं हे महायुतीसाठी अतीआवश्यक.दुसरीकडे शिवसेना मंत्री उदय सामंत नाशिकला बंडखोरी रोखण्यासाठी दाखल.भाजप बंडखोर गीते बंधूंच्या संपर्कासाठी शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत त्यांचे प्रयत्न सुरू.