Nashik|कांदा निर्यातशुल्काचा भारतातील निर्यातदारांना कसा फटका बसतोय? NDTV मराठीने घेतलं जाणून

कांदाप्रश्न सध्या पुन्हा चर्चेत आलाय, कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने हटवा अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेकडून केंद्र सरकारसह राज्य सरकारकडे करण्यात आलीये. दरम्यान एकंदरीतच या 20 टक्के निर्यातशुल्काचा भारतातील निर्यातदारांना कसा फटका बसतोय ? याबाबत निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ