NDTV मराठीच्या बातमीचा दणका, ठाण्यात आपला दवाखान्यामध्ये साडीचं दुकान; Thane पालिका स्पष्टीकरण देणार

बातमी NDTV मराठीच्या दणक्याची.. ठाण्यात 'बाळासाहेब आपला दवाखाना'मध्ये उपचार घेण्यासाठी किंवा औषध घेण्यासाठी तुम्ही गेलात, तर तुम्हाला धक्का बसू शकतो.... कारण दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला औषध मिळणार नाही... त्याऐवजी वेगवेगळ्या रंगाच्या आणि प्रकारच्या साड्या मिळतील अशी बातमी NDTV मराठीने दाखवली होती.. आता याच बातमीची दखल ठाणे महानगरपालिकेनंही घेतलीय.. ठाणे महापालिका याबाबतचं स्पष्टीकरण आज देणार आहे...

संबंधित व्हिडीओ