केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी या मुंबई- गोवा हायवेचं काम हाती घेतलं होतं.... नितीन गडकरींनी महाराष्ट्रासह देशात भव्य दिव्य आणि पटापट रस्ते बांधले... मात्र मुंबई- गोवा हायवेचं काम काही गडकरी करू शकले नाहीत... याचसंदर्भात नितीन गडकरींना NDTVमराठीचे काही सवाल