NEET-UG पेपरफुटी प्रकरणाचे अकोल्यात पडसाद; RCC कोचिंग क्लासेसवर कारवाईची मागणी, याचाच घेतलेला आढावा

देशभरात चर्चेत असलेल्या NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटताना दिसत आहेत.RCC म्हणजेच रेणुकाई कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावर CBI कडून कारवाई झाल्यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील RCC शाखेविरोधात आंदोलन छेडलं.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी..

संबंधित व्हिडीओ