चंदगडचे MLA Shivaji Patil यांना Honey Trap मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, नेमकं काय आहे हे प्रकरण?

जायंट किलर अशी ओळख असलेले चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालाय. अनोळखी महिलेने शिवाजी पाटलांना दहा लाख रुपयांची मागणी केली. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ