20 हजार मतदान बाहेरून आणलं, DCM Eknath Shinde यांनी Vilas Bhumare यांची सारवासारव | NDTV मराठी

20 हजार मतदान बाहेरून आणलं, असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केलंय.शिंदे गटाच्या मेळाव्यात भुमरेंनी हे विधान केलंय.. मात्र शिंदेंनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली.

संबंधित व्हिडीओ