NDTV मराठी Special | 200 वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग,ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणेंचं विश्लेषण

देशभरात करवा चौथचा उत्साह आहे तर दुसरीकडे आजच्याच दिवशी २०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग आलाय.नवग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराने अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत असतात.सूर्य आणि चंद्राचे कुंडलीतील स्थान, गोचर याचा मोठा प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतो असे मानले जाते.आजच्या दिवशीचा हा दुर्मिळ योग 5 राशींना चौफेर लाभ होणार आहे अशीही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार समोर आलीय

संबंधित व्हिडीओ