अहिल्यानगरमध्ये I LOVE मोहम्मदवरुन जोरदार हिंसाचार झाला होता. त्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांची सभा रद्द करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सभेतून ओवैसी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, ही सभा गाजली ती इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर केलेल्या टीकेमुळे... जलील यांनी छोटा चिंटू असा उल्लेख करत नितेश राणेंना डिवचलंय आणि वारिस पठाण यांनी तर राणेंना थेट इशाराच दिलाय. आता नितेश राणे यांनीही जलील आणि वारिस पठाण यांना जशास तसं उत्तर दिलंय... पाहूयात एक रिपोर्ट