सुधीर मुनगंटीवार अमित शाहांच्या भेटीला.'आमचं कुणी बटण दाबलं तर आम्हालाही बटण दाबावं लागणार'.शाहांच्या भेटीला जाताना मुनगंटीवारांचा मिश्किल विधान.सुधीर मुनगंटीवार एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आमचं कुणी बटण दाबलं तर आम्हालाही बटण दाबावं लागणार, Amit Shah यांच्या भेटीला जाताना Sudhir Mungantiwar यांचं मिश्किल विधान