हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांची गोडसेसोबत तुलना करण्यात आली.गोडसेनी गांधींची हत्या केली तसं फडणवीस भांडणं लावतात, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलंय. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेसोबात तुलना करण्यात आली.