नागपुरात विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात भव्य ओबीसी महामोर्चा पार पडला. आणि नेमकं याचवेळी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरागेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचले. दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. या भेटीमुळे ओबीसी नेत्यांना सरकारची भूमिका संशयास्पद वाटू लागलीय.. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या या संघर्षात पडद्यामागे नेमकं काय चाललंय..पाहुयात या खास रिपोर्टमधून..