पुण्यात ATS ने केलेल्या कारवाईनंतर दहशतवादी कारवायाचे अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. तब्बल 25 ठिकाणी केलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईलसह अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. महत्वाची बाब म्हणजे कोथरुडमधील एका दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास ATS च्या कोंढव्यातील सर्वात मोठ्या कारवाईपर्यंत येऊन पोहोचलाय... नेमकं काय घडलं कोंढव्यात? ATS कडून ही कारवाई नेमकी कशी करण्यात आली? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट