मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद रंगण्याची चिन्ह आहे. उत्तर भारतीय मतांसाठी भाजपकडून छट पूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी भाजपनं काही नेत्यांवर जबाबदारीही दिलीय. यापूर्वी 2008 मध्ये छट पूजेवरुन लालू प्रसाद यादव आणि राज ठाकरे यांच्यात जोरदार टीका-टिप्पणी झाली होती. त्यानंतर भाजपने छट पूजेचा उत्सव आयोजित केलाय. मात्र, यंदा मनसे फारशी आक्रमक दिसत नाही... पाहुया एक रिपोर्ट