नाशिकमध्ये खड्ड्यामुळे निलेश कोतकरांचा मृत्यू.कोतकरांच्या कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट.महापौर हिमगौरी आडके कोतकरांच्या घरी पोहोचल्या. नाशिकच्या महापौर उपमहापौर पीडित कुटुंबीयांच्या घरी दाखल.खड्ड्यांमुळे निलेश कोटकर यांचा काल झाला होता दुर्दैवी मृत्यू.महापौर उपमहापौर सात्वन पर भेट.काही वेळापूर्वी पीडित कुटुंबीयांनी शर अभियंताच्या कार्यालयाबाहेर मांडला होता अडीच तास ठिय्या.