Nitesh Rane | यांच्या सभा होऊ द्यायच्या की... Imtiaz Jaleel यांच्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर

दरम्यान इम्तियाज जलील यांच्या टीकेला मंत्री नितेश राणे यांनी उत्तर दिलंय.यांच्या सभा होऊ द्यायचं की नाही याचा विचार करावा लागला असा इशारा दिलाय.

संबंधित व्हिडीओ