Norway येथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत Gukesh Dommaraju याने मॅग्नस कार्लसनवर ऐतिहासिक विजय मिळवला. #gukeshdommaraju #magnuscarlsen #chess