Nagpurमध्ये पेट्रोल पंपावर येत्या 10 मे पासून ऑनलाईन पेमेंट बंद होणार, काय आहे त्यामागचं कारण?

येत्या काळात पेट्रोल पंपावरील ऑनलाईन पेमेंट बंद होण्याची शक्यता आहे.त्याची सुरूवात आता नागपूरपासून झाली.नागपूरच्या पेट्रोल पंपावर येत्या 10 मेपासून डिजिटल पेमेंट स्विकारले जाणार नाहीत.पेट्रोल पंप चालकांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम येत असल्याने काही बँकांनी त्यांची खाती गोठवली.त्यामुळे पंप चालकांची आर्थिक अडचण झाली. याबाबत सायबर पोलिसात तक्रार करूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंटच बंद करण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतलाय. येत्या 10 मे पासून नागपुरात पेट्रोल-डिझेल पंपावर कोणतेही पेमेंट ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार नाही...

संबंधित व्हिडीओ