अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप यांनी 'दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा' असे वक्तव्य केल्याने राजकीय वादळ उठले आहे. जगताप अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, पण नाना पटोले यांनी 'राष्ट्रवादीत आता सर्वधर्मसमभाव राहिलेला नाही,' अशी टीका केली आहे.