Pahalgam Terror Attack| बारामुल्लामध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत चकमक,जोरदार गोळीबार

बारामुल्लात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांसोबत चकमक.सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार.दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चालू ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ