दहशतवादी हल्ल्यात भारतीय वायुसेनेचा जवान ठार.तागे हॅलिंग असं अरूणाचल प्रदेशच्या जवानाचं नाव. जवान पत्नीसोबत सुट्टीवर आल्याची माहिती.तागे हॅलिंग हे श्रीनगरच्या वायुसेनेतील तळावर कॅटरिंग स्टाफमध्ये कामाला होते