तहव्वुर राणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. सैद तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. राणाने गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. पाक परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण