सिंधूचे पाणी रोखले किंवा भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देणार,अशी धमकी आता देण्यात येतेय.रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी ही अणुवस्त्राची धमकी दिलीय.पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत.अशी गरळ जमाली यांनी ओकलीय.