Pimpriच्या फुगेवाडीतील विषारी दारूप्रकरणात आणखी एकाचा मृत्यू; मृतांची संख्या आता 15 वर

पिंपरी चिंचवड फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात एक मोठी अपडेट.पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या आता 15 वर गेली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मृतांची संख्या 27 वर गेलीय. पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयात अजूनही नऊ जणांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ