कबुतरखाना प्रकरणी जैन समाजाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनावर कारवाई का केली नाही, असा सवाल पोलिसांनी पालिकेला विचारला आहे. यामुळे पोलीस आणि पालिकेमध्ये या संवेदनशील विषयावर वाद निर्माण झाला असून, पोलिसांनी पालिकेकडे अहवाल मागवला आहे.