Praful Hinge ने IPLमध्ये रचला इतिहास, 18 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; प्रफुल्लच्या आईवडिलांसोबत बातचीत

आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे....सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याने त्याच्या पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी केली आहे, जी दिग्गज गोलंदाजांनाही जमली नाही....राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रफुल्लने गोलंदाजीने पहिल्याच षटकात खळबळ उडवून दिली.....एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेणाऱ्या प्रफुल्ल हिंगेच्या शानदार कामगिरीनंतर घरी चाहत्यांची गर्दी उसळली आहे...प्रफुल्ल हिंगेच्या आईवडिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.

संबंधित व्हिडीओ