माझं पसंतीचं सिडको च घर या योजनेच्या सव्वीस हजार घरांच्या किमती सिडकोनं जाहीर केल्या आहेत. सिडकोनं महागृहनिर्माण योजनेची ऑनलाईन अर्ज नोंदणीमध्ये तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली होती. या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आली आहे.