माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबा समाधीचा मनोभावे दर्शन घेतलंय. साई दर्शनानंतर बोलताना माध्यमांसमोर प्रिया दत्त भावूक झाल्या होत्या. त्यांचे डोळेही पाणावले होते. आई नर्गिस आणि वडील सुनील दत्त हे साईबाबांचे निस्सीम भक्त होते.