पुणे विमानतळाचे कामकाज, उड्डाणे सुरळीत.आज 100 विमाने घेणार पुणे विमानतळावरून उड्डाण.पुणे विमानतळाची एक्स पोस्टवरून माहिती.पुणे विमानतळाचे सर्व कामकाज पूर्वपदावर. पुणे विमानतळावर रात्री 'ब्लॅक आऊट' करण्यात आलं.पुणे विमानतळावर काल रात्री २० मिनिटांसाठी ब्लॅक आऊट करण्यात आलं.आणीबाणीच्या काळात विमानतळ प्रशासनाने काय तयारी केली.हे पाहण्यासाठी हे ब्लॅकआऊट ड्रील करण्यात आलं.ब्लॅकआऊट ड्रीलदरम्यान विमानतळावरील विद्युतसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी आणीबाणीवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना राबवल्या.विमानतळावर लँड होण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या विमानांना साधारण 20 ते 30 मिनिटं हवेतच घिरट्या घालत राहण्यास सांगण्यात आलं.